NPAV सोसायटी सेक्युरिटी ॲप


Net Protector Tablet Security

सोसायटी मेम्बर ॲप

  • हे ॲप पार्किंग वाटप आणि वाहन व्यवस्थापन सुलभ करते.
  • हे सोसायटी सदस्यांना सुरक्षा रक्षक आणि इतरांशी संवाद साधण्यास सक्षम करते.
  • सोसायटी सदस्यांना त्यांच्या सेवा प्रदात्त्यांवर देखरेख आणि संवाद साधण्यासाठी सुविधा देते.
  • व्हिजिटर्सचे तपशील राखण्यात आणि कोणत्याही विशिष्ट व्हिजिटर्सना शोधण्यात सुलभता प्रदान करते


सोसायटी गार्ड ॲप

  • हे ॲप कमी वेळेत व्हिजिटर्सचे तपशील डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करते.
  • तुमच्या सोसायटीतील रहिवाशांचे जीवन सुखकर आणि सुरक्षित बनवा.
  • कोणत्याही व्हिजिटर्सची प्रवेश वेळ किंवा बाहेर जाण्याची वेळ अचूकपणे नोंद करतो.
  • एक दिवस, एक महिना किंवा संपूर्ण वर्षासाठी अभ्यागतांच्या तपशीलांचा त्रास-मुक्त शोध.
  • कोणत्याही चौकशी शिवाय व्हिसिटर्स चा तपशील मिळवा.
  • सर्व व्हिसिटर्सची सोयीस्कर पडताळणी.

Net Protector Tablet Security